शिरुर: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी रविवारी (ता. ६) मतदान पार पडले. आज (सोमवार) मतमोजणी होणार असून, निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तिसरी फेरी अखेरीस मतदान
सर्वसाधारण गट. न्हावरे
संजय काळे 4013
मानसिंग कोरेकर 3954
अशोक गारगोटे 3482
पांडुरंग दुर्गे 3434
शरद निंबाळकर 3924
दत्तु शेंडगे 3198
तळेगाव ढमढेरे
सोपान गवारी 3941
आबासाहेब गव्हाणे 3576
महेश ढमढेरे 3645
विश्वास ढमढेरे 3837
सुरेश पलांडे 3576
पोपट भुजबळ 3707
सर्वसाधारण गट शिरुर
वाल्मिक कुरंदळे 3943
पांडुरंग थोरात 3626
सावित्रा थोरात 3545
सुहास थोरात 3859
आबासो पाचुंदकर 3859
अशोक माशेरे 3362