औरंगाबाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी भरतसिंह राजपूत यांची निवड झाली आहे . त्यांच्याकडे कन्नड , गंगापूर व वैजापूर तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कृषिमंत्री अब्दुल सत्तार , आमदार रमेश बोरनारे , प्रदीप जैस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भरतसिंह राजपूत यांना नियुक्तिपत्र देण्यात आले . त्यांच्या निवडीचा सर्व स्तारतून स्वागत होत आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
15 वर्षीय नाबालिग के साथ दुष्कर्म, सीकर निवासी ठेकेदार ने बालिका को किया गर्भवती, पोक्सो एक्ट में मामला दर्ज
बूंदी। 15 वर्षीय एक नाबालिग बालिका के साथ दुष्कर्म का मामला सामने आया है। जिस पर महिला थाना पुलिस...
राजुरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास नेहाताई क्षीरसागर यांची भेट@news23marathi
राजुरी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास नेहाताई क्षीरसागर यांची भेट@news23marathi
Bulldozer Action पर Supreme Court के फैसले पर बोले Akhilesh, कहा- बुलडोजर से डर पैदा होता है
Bulldozer Action पर Supreme Court के फैसले पर बोले Akhilesh, कहा- बुलडोजर से डर पैदा होता है
સપનામાં પણ ના વિચાર્યું હોય એવું વેપારીઓ અને કોંગ્રેસ કાર્યકરોએ અમદાવાદમાં શું કર્યું જુઓ.
સપનામાં પણ ના વિચાર્યું હોય એવું વેપારીઓ અને કોંગ્રેસ કાર્યકરોએ અમદાવાદમાં શું કર્યું જુઓ.
સાપ દેખાતા અફડાતફડી સર્જાઈ....
સાપ દેખાતા અફડાતફડી સર્જાઈ: ડીસાના નીલકંઠ પ્લાઝા શોપિંગમાં સાપ આવી જતા લોકોમાં ભયનો માહોલ; 5 ફૂટ...