हिंगोली शहरातील खडकपुरा येथील कुलदीप शामराव डुडुळकर हा दहशद निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीररीत्या तलवार बाळगल्याप्रकरणी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी एक वाजता आरोपीने विनापरवाना बेकायदेशीररीत्या तलवार बाळगल्याप्रकरणी शहर पोलीसांत आरोपींविरुद्ध विविध कल्मान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडीत कछवे करीत आहे.
विनापरवाना बेकायदेशीररीत्या तलवार बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली शहरातील खडकपुरा येथील एकावर कारवाई करुन तलवार जप्त करण्यात आली आहे.
