औरंगाबाद :- (दीपक परेराव)औरंगाबाद महानगपालिका आरोग्य विभाग व राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान अंतर्गत माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य केंद्र सिडको एन ८ रूग्णालय यांच्या तर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधी वितरण अभियान राबविण्यात आला या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला रेणुकादास वैद्य विधानसभा संघटक यांनी भेट देऊन नागरिकांची चौकशी केली .सर्व डाॕक्टरांचा सत्कार करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
डॉ. बुश्रा सिमी स्त्री रोग तज्ञ एन ८ गणेशनगर
डॉ विक्रम चोबे आर्थो पिडिक
डॉ.शुभ्रा चोबे नेत्रा रोग तज्ज्ञ
डॉ अहेसान शेख जनरल फिजिशियन
डॉ.मेघा जोगदंड बालरोग तज्ञ
PHN मीना आढाव
तसेच शिवसेनेचे मा. मकरंद कुलकर्णी, मा.वीरभद्र गादगे, शाखा प्रमूख चंद्रकांत देवराज सोपान बांगर, सुनील चाव्हण, शुभम लक्कस पाटिल, संदिप देवकर, नारायण दाभाडे,प्रवीण थोरात तसेच रुग्णालयातील कर्मचारीश्वेता बोरगे , वंदना साळवे, शिवाजी गाडे, वर्षा लाळगे, अनुसया सोनटक्के, प्रदीप जोशी, अंकुश गायकवाड, सागर थोरात, संतोष केंद्रे, नंदा मगरे, युवराज लांडगे, सुवर्णा निकम, समिंदरा सोनवणे,स्वाती गुळवे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ बुश्रा सिमी व छाया देवराज यांनी परीश्रम घेतले.