चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे हे लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे.
अवघ्या आठ दिवसांपूर्वी झाली होती नियुक्ती
भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहमध्येच सरकारी अधिकारी सापडला जाळ्यात
(अधिक माहिती मिळाल्यावर बातमी update केली जाईल.)