शेलुबाजार येथुन जवळच असलेले गोगरी गाव येथील युवा लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते गणेश नारायणराव बोथे यांना महाराष्ट्र राज्याच्या नावलौकिक विकास कार्यासाठी लोक हितासाठी त्यांची तळमळ बघून त्यांचे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील ऊलेखनिय कार्य केल्या बद्दल तरुणाई फाउंडेशन कुटासा द्वारा राज्यस्तरीय कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संदीप देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे पुरस्कार वितरण नोव्हेंबर महिन्यात २०२२मध्ये करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे या पुरस्कारामुळे गणेश बोथे यांच्या आतापर्यंतच्या यशस्वीतेत आणखी भर पडणार आहे त्यांना आता प्ररेत्य काव्य रत्न, युवा भुषण, समाज सेवा, साहित्य गौरव, इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले असून आणखी एक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे साहित्यिक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातून गणेश पाटील बोथे यांचे कौतुक केले जात आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
આટકોટ પોલીસે દોલતપર સાણથલી રોડ પર ત્રણ જુગારીઓને ઝડપી લીધા
આટકોટ પોલીસે દોલતપર સાણથલી રોડ પર ત્રણ જુગારીઓને ઝડપી લીધા
શું TRB જવાન તમને રોકી શકે? જાણો ટ્રાફિક બ્રિગેડ જવાનો વિષે ટુંકી માહિતી
શું TRB જવાન તમને રોકી શકે? જાણો ટ્રાફિક બ્રિગેડ જવાનો વિષે ટુંકી માહિતી
10 young chefs battle out in Round 1 of 11th IIHM Young Chef Olympiad at Bengaluru
Bengaluru Feb 4, 2025: 10 young chef Olympians from 10 different countries of the world...
तात्काळ उपचारासाठी असलेल्या 108 सेवेलाच तातडीच्या उपचारांची गरज
तात्काळ उपचारासाठी असलेल्या 108 सेवेलाच तातडीच्या उपचारांची गरज