ओंकारगीर नवोदय व स्कॉलरशिप अकॅडमी मालेगाव यांच्या वतीने तालुकास्तरीय नवोदय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती व परीक्षेतील संभाव्य चुका टाळण्यासाठी मालेगाव येथे तालुकास्तरीय नवोदय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम बक्षीस मोबाईल, द्वितीय बक्षीस ५०० रु, तृतीय बक्षीस स्टडी टेबल व प्रमाणपत्र असे या स्पर्धेचे स्वरूप असून सदर विद्यार्थ्यांनी दि. 1/ 11/ 2022 ते दि. 10/ 11/2022 पर्यंत. आपली नोंदणी करून घ्यावी, ही परीक्षा 13/11/2022 रोजी वार रविवार या वेळ सकाळी 11:00 ते 1:00 यावेळेस होणार असून परीक्षा केंद्र स्थळ ओंकारगिर नवोदय व कॉलरशिप अकॅडमी अकोला फाटा कंझरकर कॉम्प्लेक्स मालेगाव तालुका जिल्हा वाशिम, येथे होणार असल्याची माहिती संचालक ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. तरी सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वेळेवर हजर राहून परीक्षेच्या वेळे आधी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन ओंकारगीर नवोदय व स्कॉलरशिप अकॅडमी मालेगाव च्या वतीने करण्यात आले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MP Dilip Saikia on Dalgaon Historic Shiv Mandir Theft Case
MP Dilip Saikia on Dalgaon Historic Shiv Mandir Theft Case
PORBANDAR ગુજરાત ન્યૂઝ પોરબંદરની વધુ એક ખબરની અસર 10 11 2022
PORBANDAR ગુજરાત ન્યૂઝ પોરબંદરની વધુ એક ખબરની અસર 10 11 2022
महाराष्ट्र में 'गरीब की जोरू' बनकर रह गई कांग्रेस, न रोते बन रहा न गाते
मुंबई। एक कहावत है ‘गरीब की जोरू, गांव की भौजाई’। आजकल महाराष्ट्र में ये कहावत...
Three Assam police superior officer suspended today by CM
Chief Minister unhappy with Darrang police. CM unhappy with the role of Darrang police by...