पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा येथील रहिवासी व सध्या बीड येथे स्थाईक असलेले शेख लाल हुसेन हे वस्तु व सेवाकर (GST) कार्यालय बीड येथे ३८ वर्षे यशस्वी नोकरी करून नियत वयोमानानुसार आज वयाच्या ६० व्या वर्षी सेवा निवृत्त झाले. या निमित्त त्याचे वस्तु व सेवाकर कार्यालया कडुन सत्कार करण्यात आला, व पुढील आयुष्य सुख, समृद्धी, शांती व आरोग्यदायी जावो म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी वस्तु व सेवाकर कार्यालयाचे नागरगोजे साहेब (सहाय्यक राज्य कर आयुक्त), फाटे साहेब (आस्थापना अधिकारी), सचिन जाधव साहेब (राज्य कर अधिकारी), बेद्रे साहेब, डोंगरे साहेब, गर्जे साहेब, नांदरे साहेब, केदार साहेब, विनोद बडे साहेब, निलेश बडे साहेब, ठोसर साहेब, मुंडे साहेब, लोकरे साहेब, माने साहेब, कदम साहेब, यांच्या सह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अवैध रूप से मिड डे मिल के गेहूं का परिवहन कर रहे बूंदी के ट्रक को रानपुर पूलिस व कोटा रसद विभाग की टीम ने पकडा
कोटा। प्रदेश के स्कूलो मे वितरण के जाने वाले पोषाहार के गेहूं के अवैध परिवहन के खिलाफ कोटा पुलिस...
જુનાગઢમાં ઓપન ગૂજરાત સ્કેટિંગ કોમ્પીટેશનનું થયું આયોજન.
જુનાગઢમાં ઓપન ગૂજરાત સ્કેટિંગ કોમ્પીટેશનનું થયું આયોજન.
शिवछत्रपती महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी
शिवछत्रपती महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी
पाचोड...
Post Budget 2024 Picks | दिग्गजों से जानें बजट के बाद कौन से है सबसे Preferred Picks? |Business News
Post Budget 2024 Picks | दिग्गजों से जानें बजट के बाद कौन से है सबसे Preferred Picks? |Business News