मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाची होत असलेल्या गैरसोयी बद्दल भारतीय जनता पार्टी मंगारुळपीर तालुका अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली होती.या तक्रारीची आमदार राजेंद्र पाटणी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दखल घेत प्रशासकीय कारवाई चे आदेश देण्यात आले आहे.29 ऑक्टोम्बर रोजी तुषार ताजणे वय 8 वर्ष यास गंभीर अवस्थेत सकाळी 9 वाजता दवाखान्यात नेले तेव्हा डॉक्टर हजर नव्हते.कर्मचाऱ्यांना विनंती करून डॉक्टर ला बोलावून घेतलं परंतु त्यांनी रुग्णाला न पाहताच हा पेशंट गंभीर असून अकोला येथे न्यावे लागेल.तेव्हा 108 क्रमांकावरून एम्ब्युलन्स बोलावली असता एम्ब्युलन्स चालकाने रुग्णाला अकोला न नेता वाशीम ला नेतो असे सांगत रुग्णाच्या नातेवाईकाशी हुज्जत घातली.त्यामुळे याबाबत भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली होती.या गंभीर घटनेची दखल आमदार राजेंद्र पाटणी यांनी घेतली आणी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी पाहताच संपर्क करताच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी 108 रुग्ण वाहीका चालक प्रशिक मनवर यांचेवर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं