दिनांक 30 ऑक्टोबर भारतीय बौद्ध महासभा कार्यकारणी बैठक माननीय अनिल भाऊ तायडे तालुका अध्यक्ष मालेगाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.विनोद भाऊ ठोके यांची मालेगाव कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड माधव खडसे यांची मेडशी सर्कल संस्कार प्रमुख पदी निवड रजनीकांत वानखेडे यांची किन्हीराजा सर्कल संस्कार प्रमुख पदी निवड अजय पट्टेबहादूर यांची संरक्षण तालुका मालेगाव उपाध्यक्ष पदी निवडया सर्व कार्यकर्त्यांचे एक स्वाभिमानी नेतृत्व आज झालेल्या निवडीमध्ये सन्माननीय साहेबांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या निवडीमुळे मालेगाव शाखा कार्यकारणी मध्ये एक नवी उब निर्माण होणार आहे समाजकार्याची तळमळ कार्यकर्त्यां मध्ये दिसून येत आहे सध्या भारतीय बौद्ध महासभा धम्मकार्याचे वारे मालेगाव तालुका मध्ये वाहताना दिसत आहे आणि याच धम्मकार्याचे वादळ निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहि.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Gold-Silver Commodity | सोने में निखार, खरीदारों की भरमार, हीरे के गहने बने नौजवानों की पहचान?
Gold-Silver Commodity | सोने में निखार, खरीदारों की भरमार, हीरे के गहने बने नौजवानों की पहचान?
ગુજરાત રાજ્ય કર્મચારી મહામંડળ અને ગુજરાત રાજ્ય સંયુક્ત કર્મચારી મોરચા પડતર માંગોને લઇ મહારેલી કાઢી આવેદન અપાયું
ગુજરાત રાજ્ય કર્મચારી મહામંડળ અને ગુજરાત રાજ્ય સંયુક્ત કર્મચારી મોરચા દ્વારા ગુજરાત રાજ્ય...
જસદણ માર્કેટિંગ યાર્ડમાં મહાશિવરાત્રીને લઈને રજા જાહેર કરાઈ
જસદણ માર્કેટિંગ યાર્ડમાં મહાશિવરાત્રીને લઈને રજા જાહેર કરાઈ