मालेगाव शहरातील जोगदंड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या गटसचिव कार्यालयात आज सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान गटसचिव सतीश भगवान चव्हाण (वय 28, रा. वरदरी बुजुर्ग) यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गटसचिवाच्या आत्महत्येची माहिती मिळताच मालेगांव चे ठाणेदार किरण वानखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे, पोलीस उपनिरीक्षक राहुल गंधे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन झगरे, कैलास कोकाटे आदींनी तात्काळ घटनास्थळ गाठुन मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मालेगाव च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.वृत्त लिहिपर्यंत आत्महत्येचे कारण समोर आले नव्हते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જુગાર રમતા 8 શખ્સ ઝડપાયા
વઢવાણ ધોળીપોળ દરવાજા અંદર આવેલા ખડનો ડેલો નામની અવાવરૂ જગ્યા ઉપર પીએસઆઈ સી.એ.એરવાડીયા,...
કેન્દ્રીય મંત્રીશ્રી ડો.માંડવીયાનો વતન પ્રેમ,નુતનવર્ષના પ્રારંભે હણોલ ગામને કરોડોના વિકાસકામોની ભેટ
કેન્દ્રીય મંત્રીશ્રી ડો.માંડવીયાનો વતન પ્રેમ,નુતનવર્ષના પ્રારંભે હણોલ ગામને કરોડોના વિકાસકામોની ભેટ
Sassoon Hospital Parking Issue | पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पार्किंगवरून डॉक्टरांनी घातला गोंधळ
Sassoon Hospital Parking Issue | पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पार्किंगवरून डॉक्टरांनी घातला गोंधळ