रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालय उद्घाटन प्रसंगी रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पूजी कागदे यांना शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप कुंडलीक बापू खांडे शिवसेना जिल्हाप्रमुख नाळवंडी जिल्हा परिषद सदस्य गंगाधरराव घुमरे रिपाइंचे बीड जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जोगदंड रिपाइंचे बीड तालुका अध्यक्ष किशनराव तांगडे. गेवराई तालुका अध्यक्ष किशोर कांडेकर. युवा तालुका अध्यक्ष सुभाष तांगडे वलीपुर सरपंच बंडुनाना घुमरे, पिंपळनेर जिल्हा परिषद सदस्य गणपतराव डोईफोडे आरूण बोगाणे. नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा पोखरी चे सरपंच चंदू करांडे सतीश शिनगारे शिवणी चे रवी मुजाळ रिपाइंचे बीड तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब कांबळे पोखरी चे माजी सरपंच गोरख दन्ने भाऊसाहेब दळवी पत्रकार संजय तिपाले आत्माराम ओवाळ द उत्तम हजारे केशव कदम, वैभव सोनवणे पंचायत समिती सदस्य ऊतरेशर सोनवणे माजी चेअरमन नारायण देवकते महादेव थापडे ग्रामपंचायत सदस्य सतीश देवकते भैय्या मस्के रतन वाघमारे. तालुका कृषी अधिकारी राठोड साहेब. बचुटे साहेब.आदींची उपस्थिती होती.