तालुक्यातील ढेकणमोहा येथे पोस्ट ऑफिस कार्यालय मार्फत अपघाती विमा पॉलिसीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी 18 ते 65 वयोगटातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे डाक अवेक्षक भोंडवे संतोष यांनी सांगितले. या योजना मध्ये अपघात मुत्त्यु झाल्यास 10 लक्ष रुपये, कायम अपंगत्व आल्यास 10 लक्ष रुपये, दवाखाना श्रेणी खर्च 60 हजार रुपये, मुलांना शाळेचा शिक्षण खर्च 1लाख रुपये, दवाखान्यात अँडमीट असे पर्यंत दररोज 1000 एक हजार रुपये 9 दिवसांपर्यंत, तसेच Opd खर्च 30000 रुपये पर्यंत मिळतो. अपघातात पॅरालिसस झाल्यावर 10 लक्ष रुपये तसेच कुटुंबातील व्यक्तींना प्रवास खर्च 25000 रुपये पर्यंत मिळतो या विषयावर माहिती देऊन मार्गदर्शन केले यां प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ह. भ. प. नाना महाराज बेदरकर, नागेश शिंदे माजी सरपंच ढेकणमोहा, बालाप्रसाद जाजु चेअरमन, हानुमान पाटील देवकते, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ओमप्रकाश गिरी सर, बाजीराव ढाकणे, नारायण देवकते माजी चेअरमन ढेकणमोहा, पोष्ट मास्टर जाधव सवीता, अश्वीनी वंजारे, महादेव थापडे, ज्ञानेश्वर महाराज भिसे, सुरेशं देवकते, अँड नितीन शिंदे, चत्रभुज थापडे, ज्ञानदेव देवकते, हरीश अडाणे, भिमाशंकर होन्डंरे, अरून शिंदे, सचिन शिंदे, पोपट शिंदे, भगवान शिंदे, जगन्नाथ थापडे, विनोद शिंदे, नवनाथ काळे, अरविंद शिंदे, विकास देवकते आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Ajay Devgn, Sidharth Malhotra, RakulPreet | Thank God movie Trailer | Indra Kumar | Bhushan Kumar
Ajay Devgn, Sidharth Malhotra, RakulPreet | Thank God movie Trailer | Indra Kumar | Bhushan Kumar
Simranjeet Mann: भड़काऊ पोस्ट डालने पर सांसद सिमरनजीत मान का ट्विटर अकाउंट बंद, अमृतपाल ऑपरेशन पर उठाए थे सवाल
नई दिल्ली, खालिस्तान समर्थक व अलगाववादी अमृतपाल सिंह के खिलाफ जहां पंजाब पुलिस का आपरेशन...
5 MIN LOWER ABS | LOWER ABS WORKOUT
5 MIN LOWER ABS | LOWER ABS WORKOUT
પાવીજેતપુર પ્રાથમિક તાલુકા શિક્ષક સંઘ દ્વારા ગુજરાત રાજ્ય સંયુક્ત મોરચાને અચોક્કસ મુદતની હડતાલની તારીખ બદલવા કરેલી રજૂઆત.
પાવીજેતપુર પ્રાથમિક તાલુકા શિક્ષક સંઘ દ્વારા ગુજરાત રાજ્ય સંયુક્ત મોરચાને વિધાનસભાની...