बीड जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉ सुरेश साबळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा रुग्णालयात त्यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना जिल्हा रुग्णालयाचे अशासकीय सदस्य डॉ संजय तांदळे डॉ जय प्रकाश आघाव व लक्ष्मण चाटे दिसत आहेत