नळवंडी नाका ते चिंचोली माळी दहिफळ नाळवंडी सह आधी परिसराला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनात आंदोलन करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती चिंचोली माळी,दहिफळ, नाळवंडी, लक्ष्मी तांडा, काळेगाव, या परिसरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले मात्र याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने आज या भागातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थाळीनाद मोर्चा काढल. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार संदीप क्षीरसागर व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा नसता या रस्त्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा या गावातील महिलांनी व नागरिकांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સાંતલપુર BSF 194 બટાલિયન દ્વારા ફ્રી મેડિકલ કેમ્પ યોજાયો | SatyaNirbhay News Channel
સાંતલપુર BSF 194 બટાલિયન દ્વારા ફ્રી મેડિકલ કેમ્પ યોજાયો | SatyaNirbhay News Channel
Ind Vs Aus 2nd ODI: भारतीय क्रिकेट टीम ने Australia 99 रनों से हराकर जीता दूसरा मैच। Indian Team
Ind Vs Aus 2nd ODI: भारतीय क्रिकेट टीम ने Australia 99 रनों से हराकर जीता दूसरा मैच। Indian Team
Jio का लंबी वैलिडिटी वाला सबसे सस्ता रिचार्ज प्लान, रोजाना खर्च 10 रुपये से भी कम
अगर आप जियो यूजर हैं तो आप भी अपने फोन के लिए एक लंबी वैलिडिटी वाले रिचार्ज प्लान को चेक कर सकते...