महाराष्ट्र शासनाची अनुसूचित जातीच्या महिला,युवतीसाठी सुवर्णसंधी
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
ज्यांना ब्युटी पार्लर व टेलरिंग या व्यवसायात आपले करिअर करून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, अशा महिला, युवतीसाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या वतीने दृष्टी फाऊंडेशन यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाला जास्तीत जास्त महिलां,युवतीनी लाभ घ्यावा. असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
मोफत ब्यूटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण व मोफत टेलरिंग प्रशिक्षण
• पात्रता
१) प्रशिक्षण फक्त अनुसूचित जातीच्या महिला,युवतीकरिता.
१) १८ ते ४५ वयोगटातील. महिला,युवती
२) कमीत कमी ७ वी पास.
३) रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी असावी.
४) प्रशिक्षण कालावधी ३० दिवस ४ तास
५) प्रशिक्षणानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येईल.
६) प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना रुपये १,०००/- विद्यावेतन देण्यात येईल.
७) प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रुपये ०५ लाखापर्यंत शासनाचे सबसिडी कर्ज देण्यात येईल.
• प्रवेशासाठी कागदपत्रे
शाळा सोडल्याचा दाखला, अनुसूचित जातीचा दाखला, आधार कार्ड,पँन कार्ड,उत्पन्नाचा दाखला,रेशनकार्ड, सेवायोजन कार्ड,बँक पासबुक ईत्यादी चे २ झेरॉक्स,२ फोटो
• प्रवेशासाठी दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत संपर्क करावा.
• ठिकाण- लांजा
• अधिक माहितीसाठी संपर्क 8369100928 /8691886339