Anc: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत येथे १० एकर ऊसाच्या शेताला आग लागली असून आगीत सर्व ऊस जळून खाक झालाय,विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन हि आग लागल्याने आगीत भाऊ जोरी,बाबाजी जोरी,दत्तू जोरी,सुदाम जोरी,गोरख कदम या पाच शेतकय्रांचा ऊस जळून खाक झाल्याने शेतकय्रांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे..