कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून सिल्लोड सोयगाव तालुक्यात दिवाळीनिमित्त किट चे वाटप
Sponsored
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून सिल्लोड सोयगाव तालुक्यात मोफत निशुल्क दिवाळीनिमित्त असलेल्या किटचे वाटप करण्यात आले शेतकरी कष्टकरी गोरगरीब लोकांना नामदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त भेट देण्यात आली कृषिमंत्री अब्दुल सत्तार आपले मनापासून आभार धन्यवा प्राध्यापक समाधान गायकवाड उपसरपंच घाटशेंद्रा सौ मनीषा समाधान गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य कन्नड
आभार कर्ते प्राध्यापक समाधान गायकवाड