वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व सौ. सपना मुनगंटीवार यांची नात व डॉ. सौ. शलाका व डॉ. श्री. तन्मय बिडवई यांची कन्या शुरवी हिच्या पहिल्या दीपावलीनिमीत्त सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथील २०० अधिपरिचारीकांना हॅन्डबॅग व मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच रूग्णालयातील डॉक्टर्स, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, मदतनिस तसेच दवाखान्यात असणा-या सर्व रूग्णांना मिठाई वाटप करण्यात आली. त्याचप्रमाणे ५ स्ट्रेचर्स चे वितरण रूग्णालयाला यावेळी करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर महानगर जिल्हयाचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महानगर जिल्हयाचे युवा आघाडी प्रमुख विशाल निंबाळकर, जिल्हयाचे उपाध्यक्ष सुरज पेदुलवार तसेच रूग्णालयाचे काम पाहणारे साजीद कुरैशी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ধেমাজিত স্বেচ্ছাসেৱী সংস্হাৰ ফলমূলৰ পুলি বিতৰণ
ধেমাজিৰ সক্ৰিয় স্বেচ্ছাসেৱী অনুষ্ঠান চেড'য়ে ৰাষ্ট্ৰীয় পৰ্যায়ৰ স্বেচ্ছাসেৱী অনুষ্ঠান...
કોંગ્રેસના ઉમેદવારે શું કર્યું...?
કોંગ્રેસના ઉમેદવારે શું કર્યું...?
Bhupesh Baghel की काट का 'असली प्लान,' Saurabh Dwivedi के सामने Prem Prakash Pandey ने सब बताया
Bhupesh Baghel की काट का 'असली प्लान,' Saurabh Dwivedi के सामने Prem Prakash Pandey ने सब बताया
વર્લ્ડકપ જોવાનો અંદાજ બદલાશે. ટીવી અને ડિઝિટલના અલગ રાઇટ્સ વેચાયા
Zee એન્ટરટેઇનમેન્ટ અને ડિઝની સ્ટારે આઇસીસી મેન્સ ક્રિકેટ ટૂર્નામેન્ટના ટીવી રાઇટ્સ માટે એક સમજૂતિ...