अकोला 22 ऑक्टोंबर 2022

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या युवक जिल्हाध्यक्षपदी श्रीमान राहुल खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .फोरमचे अकोला जिल्हाध्यक्ष माननीय आकाश जंजाळ यांच्या हस्ते व संघटनेचे संस्थापक आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अयुब भाई कच्ची, अर्षद कच्ची राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग तसेच राष्ट्रीय प्रसिद्ध प्रमुख शोएब कच्ची यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते राहुल खाडे सर यांचा सत्कार करण्यात आला .ज्येष्ठ पत्रकार ,युवा पत्रकार, वंचित, बहुजन, शोषित ,पीडित ,महिला, पुरुष ,शेतकरी, विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरिक ,अपंग  मजूर वर्ग, तथा सुशिक्षित बेरोजगार  यांच्या मानव अधिकारासाठी न्याय व हक्कासाठी निपक्षपणे कार्य करण्यासाठी सदैव तत्पर व कटिबद्ध राहील असा मानस श्रीमान राहुल खाडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.