सिल्लोड: घाटनाद्रा येथे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते दोस्ती अमृत मुल्य टि हाऊस चे उद्घाटन तालुक्यातील घाटनाद्रा येथे कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते दोस्ती अमृत मुल्य टि हाऊस उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी घाटनाद्रा गावातील तरुण वर्गाच्या जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळाला