आमदार अशोक पवार यांनी अधिकाऱ्यांना फोन करून तळेगाव येथील वाहून गेलेल्या पुलाचा प्रश्न लावला मार्गी
आमदार अशोक पवार यांनी अधिकाऱ्यांशी फोन वरून चर्चा करत तळेगाव येथील वाहून गेलेल्या पुलाचा प्रश्न लावला मार्गी, वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा
