शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य वतीने शेतकऱ्यांना व अतिवृष्टी संधर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्याच्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या फोटो ला साडी चोळी करून निषेध व्यक्त करण्यात आले तसेच पुढील काळात राज्यात फक्त पोलिस अधिकारी सोडता एका बापाची अवलाद आहे तर कुठेही ये नागड करून मारू! सुनील ठोसर प्रदेश सरचिटणीस रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र