मराठवाड़ा शिक्षक संघ तालुका अध्यक्ष पदी श्री. आनंद पा.वाघ सर यांची निवड

औरंगाबाद/जाफराबाद तालुक्यातील शिक्षकांची प्रभावशाली मराठवाडा शिक्षक संघाची,तालुका कार्यकारिणी बैठक सपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानोबा वरवटे व प्रमुख पाहुने म्हणून तांदळे ,जिल्हा अध्यक्ष रमेशजी आंधळे सर ,उपस्थित होते,कार्यक्रम प्रसंगी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेच पुष्प हार अर्पण करून, करून कर्यक्रमास सुरु करण्यत आली शिक्षकांच्या प्रलबित प्रश्न, प्रचलित अनुदान असेल , जसे की 100% अनुदान.. जुनी पेन्शन योजना... वेतनेतर अनुदान.मुख्याध्यापकावर पडलेला कामाचा भार. मध्यान भोजनाचे खाजगी ऑडिट, शासन दरबारी शिक्षकांची होणारी अडवणूक असे विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी. या वर सविस्तर चर्चा करुन, मराठवाडा शिक्षक संघाची भोकरदन-जाफ्राबाद तालुका तालुका कार्यकारणी तयार करण्यात आली, सर्वांमते श्री. आनंद पा. वाघ यांची तालुका अध्यक्ष तसेच सचिव श्री,जनार्धन कुदर म्हणून निवड केली, उपाध्यक्ष श्री. जनार्धन इंगळे सर व श्री. सुधाकर दोईफोड़े यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, सहसचिव सतीस दानवे कोषाध्यक्ष म्हणून रंगनाथ सोन्नी प्रसिद्दी प्रमुख गणेश मुंढे, सदस्य राजेंद्र देशमुख, सिंगाड़े सर यांची निवड झली,कार्यक्रमासाठी जालना जिल्हा कार्यकारणी सदस्य पी.यू.काकड, दीपक शेरे व श्री. एस ए सपाटे, डी.ए. महाजन, डि. बी.बोर्डे सर(मु.अ), जाधव सर,शेरे सर ,काकड़ सर,कराड सर,मारकवाड सर,,राठोड सर,सुरासे सर,गोरे सर,ठाकरे सर,उपस्थित होते, कर्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन. आर. राठोड प्रास्ताविक जगन वाघमोडे (जिल्हा उपाध्यक्ष) यांनी कुदर सर यानी सर्वांचे आभार मानले