भाजप सोलापूर ग्रामीण चा माजी जिल्हाध्यक्ष असलेल्या श्रीकांत देशमुख याच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, नुकताच एका महिलेने त्यांच्यासोबतचा बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल केला होता, या तिने श्रीकांत देशमुख वरती आरोप देखील गेले होते, त्यानंतर तात्काळ श्रीकांत देशमुख यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेने पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती
याबाबत पीडित 37 वर्षे महिलेने पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे,
तर तक्रारदार महिला पुण्यातील असल्याने पुण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून याबाबत अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत