पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे,

रमेश कोंडे हे शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहे,

मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर असल्याचे कोंडे यांनी सांगितले आहे