रत्नागिरी : ग्राहकांना स्टॉक डिलिव्हरी करण्यासाठी आमच्याकडे डिलिव्हरी बॉईजची तातडीची आवश्यकता आहे.

🔹 पगार : 8,000 प्रति महिना

🔸 ठिकाण : झाडगाव MIDC, उद्यमनगर रत्नागिरी

📢 HUL उत्पादनांच्या सॉर्टींग साठी मुली पाहिजेत.

ग्राहकांच्या ऑर्डरनुसार उत्पादनांची क्रमवारी लावा आणि वितरणासाठी तयार रहा.

🔹 पगार : 5,000 प्रति महिना

🔸 ठिकाण : झाडगाव MIDC, उद्यमनगर रत्नागिरी

⏰ नोकरीच्या वेळा:-

डिलिव्हरी बॉईज - सकाळी 9 ते संध्याकाळी 6

सॉर्टींग साठी मुली - सकाळी 9 ते संध्याकाळी 5

संपर्क : श्री. रवींद्र सप्रे

फोन: 📞77092 07578 / 95185 93279