गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी आमदार अशोकबापू पवार नेहमीच चर्चेत असतात. असाच एका गरीब महिलेला मदत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उरुळी कांचन येथील एका गरीब महिलेला रुग्णालय प्रशासन मदत करत नसल्याने शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून सदर महिलेला ताबडतोब मदत मिळवून दिली तसेच पुढील उपचार मोफत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.