आज बुधवार (दि.१९) रोजी सायंकाळी सहा वाजता तळेगाव ढमढेरे - शिक्रापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.