*अतिवृष्टी मुळे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन तूर या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले असून भरपाई शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले गेल्या एक ते दीड महिन्यापासून सतत पडणाऱ्या परतीच्या पावसाने सोयाबीन कापूस तूर इत्यादी पिकांचे जिल्ह्यामध्ये अतोनात व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांनी शेतीसाठी लावलेला खर्च सुद्धा मिळणे शक्य नाही त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सरकारला महसूल विभागात मार्फत तात्काळ बांधावर जाऊन पंचनामे करावे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे नसता शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई लवकरात लवकर नाही देण्यात आली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

परतुर तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे शहराध्यक्ष राहुल नाटकर तालुका सल्लागार एडवोकेट सुरेश काळे चंद्रकांत वाघमारे सुरेश चव्हाण श्रावण वाघमारे प्रभू वाघमारे भागवत वाहून राजेश साळवे दीपक भदरगे सिद्धार्थ कांबळे अनिल मणिरे व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते