मित्राच्या मदतीने मुलानेच केला वडिलांचा खून; शेती आणि पैशाच्या वादातून चाकूने हल्ला; वसमत येथील घटना