औरंगाबाद : पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी एकत्र बसले असतानाच झालेल्या किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. माझ्या दाढीला हात का लावला यावरून दोन्ही मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर काही तासाच्या आत आरोपीला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल उर्फ सांडु कम्मा शेख (वय-35 वर्ष रा.पिंपळवाडी पिराची ता.पैठण) आणि रामेर उर्फ राम गजेसिंग बोत (वय-38 वर्ष रा. साखर कारखाना कॉलनी एमआयडीसी ता. पैठण) दोघेही मित्र आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघेही पैठण-औंरगाबाद महामार्गावरील एका हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी गेले होते. मात्र याचवेळी राम बोत याच्या दाढीला मयत सांडु शेख याने हात लावला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी संजय ढोणे तर व्हाईस चेअरमन गणपत सोळुके याची निवड
कन्नड़ तालुक्यातिल चिमणापूर येथे नुकत्याच झालेल्या विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूकी...
Best Stocks To Trade | Women Traders के Portfolio में धमाल मचा रहे ये Stocks, आपने किया निवेश?
Best Stocks To Trade | Women Traders के Portfolio में धमाल मचा रहे ये Stocks, आपने किया निवेश?
The new Coastal Road inaugurated Mumbai
March 12, 2024
The new Coastal Road inaugurated Mumbai. This road includes 'Undersea...