वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्ष राहुल नाटकर व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शनिवारी दिनांक 15 2022 रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान परतुर रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे पंचशील ध्वजासमोर सहकार्य सोबत आमचे सहकारी विजय ससाळे यांचा वाढदिवस साजरा करत होतो अचानक परतुर पोलीस निरीक्षक श्री कवठाळे व पोलीस कॉन्स्टेबल संजय वैद्य आले त्यांनी सर्वांना मारहाण करण्यात सुरुवात केली आम्हाला काय झाले काहीच समजले नाही सर्व पदाधिकारी पळायला लागले वाढदिवसाकरिता आणलेला केक सुद्धा त्यांनी फेकून दिला आम्ही श्री कौठाळे यांना विचारले असता श्री कवठाळे म्हणाले की तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करू शकत नाही मी तुमच्या सर्वांवर गुन्हा दाखल करू शकतो अशी धमकी सुद्धा श्री कवठाळे यांनी दिली वास्तविक पाहता जिथे आम्ही नेहमीच वाढदिवसाचे कार्यक्रम साजरी करतो पंचशील ध्वजासमोर ही जागा रेल्वे स्टेशन आरपीएफ कार्यालय व जीआरपी कार्यालयाच्या अगदी जवळ आहे त्यांना आज पर्यंत कधी आमच्यामुळे त्रास झाला नाही परंतु संध्याकाळी साडेसातच्या राऊंडला आलेले पोलीस निरीक्षक कवठाळे साहेबांना नेमकं काय त्रास झाला हे ही आम्हाला समजले नाही किंवा नागरिकांचे आमच्या बाबत काही तक्रार होती का त्यामुळे अशा प्रकारे आमच्या पदाधिकाऱ्यांना अचानक हल्ला करून मारहाण केली त्यामुळे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण का करण्यात आली त्यामुळे पोलीस अधीक्षक साहेब जालना यांनी परतूर येथील निरीक्षक कवठाळे व संजय वैद्य पोलीस कॉन्स्टेबल यांना पदाधिकाऱ्यांना का मारहाण केली यांची चौकशी करावी व विनाकारण पदाधिकाऱ्यांना अपमानित करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा कारण परतूर शहरात अनेक अवैध धंदे सुरू असताना त्यावर कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई करून प्रतिबंध करण्यास अपयशी ठरलेले पोलीस निरीक्षक कवठाळे साहेब मात्र निरापराध लोकांना मारहाण करतात पोलीस अधीक्षक साहेबांनी व सदरील पोलीस निरीक्षक व पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल
*परतुर पोलीस निरीक्षक श्री कवठाळे व पोलीस कॉन्स्टेबल संजय वैद्य यांनी वंचित बहुजन आघाडीच्या परतूरच्या शहर कार्यकर्त्यांना मारहाण केल्याबाबत वंचित बहुजन आघाडी परतूर शहर च्या वतीने पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय जालना यांच्याकडे तक्रार*
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/10/nerity_a3a0aa8a6ca60151305a25aa88a6c7ff.jpg)
![Like](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/reactions/like.png)
![Angry](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/reactions/angry.png)