आज दिनांक 18 10 2022 मंगळवार रोजी वंचित बहुजन आघाडी परतुर च्या वतीने शासकीय विश्रामगृह परतुर येथे तालुका व शहर पदाधिकारी यांची बैठक पार पडली

या बैठकीचे अध्यक्ष रवींद्र भाऊ भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली बैठक शासकीय विश्रामगृह परतूर या ठिकाणी पार पडली तर मार्गदर्शक म्हणून परतुर तालुका निरीक्षक माननीय परमेश्वर खरात साहेब उपस्थित होते या बैठकीमध्ये परतुर तालुका कार्यकारणी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली व सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या गावामध्ये शाखा ओपनिंग करणे व सभासद मागणी करणे आणि सर्कल वाईस बैठका घेणे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक मध्ये आपले उमेदवार निवडून आणण्यासंदर्भात बूथ बांधणी करणेउपस्थित पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र भदर्गे तालुका उपाध्यक्ष स्वयं पठाण तालुका उपाध्यक्ष महादेव पैठणी तालुका सदस्य हजार पटेल तालुका संघटक बाबासाहेब कोरे तालुका सहसचिव सलीम शेख तालुका सचिव संकेत प्रधान तालुका सदस्य संदीप मोरे तालुका सहसचिव सुभाष खरात तालुका सदस्य बाळू झोटिंग आकाश वाघमारे परतूर शहराध्यक्ष राहुल नाटकर सल्लागार अशोक ठोके साहेब कृष्णाजी पाईकराव अनिल वाघमारे दीपक भदर्गे मनोज वंजारे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते