परतूर नगरपरिषद चा भोंगळा कारभार परतुरचे डी वाय एस पी मा.मोरे साहेब यांच्या घरापुढे पावसाच्या पाण्यामुळे नदी वाहत असून घरात जाण्यासाठीचा रस्ता पाण्याखाली गेला असून नगरपरिषदचे कर्मचारी अजून पर्यंत आले आहेत परंतु कुठल्या प्रकारे काम सुरू होत नाही हेच कळत नाही शासकीय विश्रामग्रहाकडे जाण्याचा मार्ग बंदच आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रस्ता नाही त्या पाणीच पाणी झाल आहे या ठिकाणी सुद्धा पाण्याची नदी झाली असून कर्मचाऱ्यांना येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे तसेच नगरपरिषद ने या ठिकाणी पाणी जाण्यासाठी कुठल्या प्रकारची व्यवस्था केली नाही त्यामुळे अशा कसरत येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना करावा लागत आहे शासकीय अधिकाऱ्याची व्यवस्था तसेच सामान्याचे काय प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे