सोमवार (दि.१७) रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव-शिक्रापुर रस्त्यावरील मुरळ ओढ्याच्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असून तळेगाव व शिक्रापूर हि वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळतात. त्याच बरोबर या ओढ्याच्या पुलावर गेल्या अनेक दिवसापासून मध्यभागी मोठ्या खड्डा पडला असून अद्यापही तो खड्डा दुरुस्त न केल्याने यामध्ये अनेक दुचाकी चालकाच्या दुचाकी अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
"ದ ವೀಕ್ ಬೆಂಗಳೂರು ಫ್ಯಾಷನ್" ವೀಕ್ ಲೋಗೋ ಅನಾವರಣ
"ದ ವೀಕ್ ಬೆಂಗಳೂರು ಫ್ಯಾಷನ್" ವೀಕ್ ಲೋಗೋ ಅನಾವರಣ
Lok Sabha Speaker News: स्पीकर पद पर फंसा पेच, Rahul Gandhi के बयान ने बढ़ा दिया सस्पेंस | Aaj Tak
Lok Sabha Speaker News: स्पीकर पद पर फंसा पेच, Rahul Gandhi के बयान ने बढ़ा दिया सस्पेंस | Aaj Tak
ડિઝની+ હોટસ્ટારે કમાન્ડર કરણ સકસેનાનું રોમાંચક ટ્રેઈલર રજૂ કર્યું
ડિઝની+ હોટસ્ટારે કમાન્ડર કરણ સકસેનાનું રોમાંચક ટ્રેઈલર રજૂ કર્યું: શક્તિશાળી રો એજન્ટ તરીકે...
सोनारीकेभोजो में भीषण सड़क हादसानियंत्रण खोने के बाद नैनो कार सड़क के किनारे पक्की दीवार से टकरा गई
सोनारीकेभोजो में भीषण सड़क हादसानियंत्रण खोने के बाद नैनो कार सड़क के किनारे पक्की दीवार से टकरा गई
KCR govt playing in hands of land mafia, exploiting youth: Chugh
BJP national general secretary Tarun Chugh, who is also party incharge of Telangana, today gave a...