गंगाखेड प्रतिनिधी
आज 17/10-2022 रोजी गंगाखेड व परिसरातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मन्नाथ मंदिर पायाभरणी कार्यक्रम संपन्न या वेळी उपस्थित असताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री संतोष भाऊ मुरकुटे यांनी 5,55,000/- मंदिर बांधकामासाठी देणगी दिली*
*( पाच लाख पंचावन्न हजार रुपये) व मंदिर बांधकामानंतर जो काही रंगकाम करण्यासाठी खर्च येईल तो पण त्याने स्वखुशीने देण्याचे मान्य केले.या वेळी सोबत उपस्थीत ह.भ.प.तुळशीराम (देवईमाय) महाराज नळद,ह.भ.प गणेश पुरी महाराज,भा.ज.पा प्रदेशकार्यकारीणी सदस्य विठ्ठलराव रबदडे मामा,अँड.व्यंकटरावजी तांदळे,रामप्रभुजी मुंढे,मा.ता.अध्यक्ष बाबुरावजी पवार,मनोहर महाराज केंद्रे,संजुअप्पा
धुळे ,नंदकिशोर बलोरे
अरुण मुंडे,
सुरेश दादा बंडगर
तसेच पंचक्रोशीतील भक्तगणांच्या प्रमुख उपस्तीथीत कार्यक्रम संपन्न !