पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार अशोक पवार यांनी गोरगरीब रुग्णांसाठी डायलिसिसचा प्रश्न व वाघोलीच्या वाहतूक कोंडीबद्दल प्रश्न उपस्थित केला. प्रामुख्याने हे दोन्ही प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
#District #Meeting #जिल्हा #नियोजन_समितीबैठकीतबैठकीत आमदार पवार यांनी गोरगरीब रुग्णांसाठी डायलिसिसचा प्रश्न व वाघोलीच्या वाहतूक कोंडीबद्दल प्रश्न