कन्नड : करजखेड सर्कल मध्ये दोन दिवसांच्या पाऊसाचा उघडिपा नंतर पुन्हा रविवारी रात्री ०३:०० वाजेच्या सुमारास करजखेड सर्कल मधील नागापूर, सावरगाव, उबरखेड तांडा,सातकुड, उबरखेडा ,रामपुरवाडी,चिमणापुर,घाटशेद्रा या परिसरात रात्री झालेल्या पावसामुळे मका,कापुस सोयाबीन, पिकांना मोठा फटका बसला आहे तसेच जनावरांनचा चारा़ पावसामुळे खराब झाला आहे तर या बदलत्या निसर्गाच्या लहरी पनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे