कन्नड येथील शासकीय विश्राम गृह येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार उदयसिग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व शिवसेना पदाधिकारी च्या प्रमुख उपस्थित बैठक बोलावण्यात आली होती, येत्या १७ तारखेला अंधानेर फाटा येथे शिवसेनेच्या वतीने भुयारी मार्गासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, या रास्ता रोको आंदोलन पुर्व तयारी म्हणून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार उदयसिग राजपूत यांनी उपस्थितीत सर्व शिवसेना पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.याबैठीला तालुकाप्रमुख संजय मोटे, उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश पवार, डॉ आन्नासाहेब शिंदे, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे शहरप्रमुख सुनील पवार, संजय शिंदे, दिलीप मुठ्ठे, अशोक दापके सरपंच,गिताराम दादा पवार, डॉ सदाशिव पाटील, गणेश नलावडे, यांच्या सह सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते