खेड : विजयदुर्ग रत्नागिरी-बोरीवली एसटी बससेवा २१ ऑक्टोबरपासून सूरू करण्यात येणार आहे. या फेरीची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगावचे राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगावकर यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर छन्ने व वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याकडे मागणी केली होती. ही बस विजयदुर्ग येथून दुपारी ३.४५ व बोरीवली येथून संध्या. ६ वाजता सुटणार आहे. या बसचे संगणकीय आरक्षण संकेतस्थळावर व एसटी बसस्थानक आरक्षण खिडकीवर उपलब्ध आहे. या बससेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे असे आवाहन एसटी प्रशासनाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर छन्ने, महाव्यवस्थापक शिवाजी जगताप, विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ आदींनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Rajasthan Election 2023 : निर्दलीय चुनाव लड़ने पर BJP ने 4 बागियों पर की कार्रवाई | Congress | News
Rajasthan Election 2023 : निर्दलीय चुनाव लड़ने पर BJP ने 4 बागियों पर की कार्रवाई | Congress | News
સુરતના કોસાડ આવાસના ઈસમ પાસેથી પિસ્તોલ નંગ ૨ અને જીવતા કાર્ટેજ 10 નંગ સાથે ક્રાઈમબ્રાન્ચે ઝડપી પાડ્ય
સુરતના કોસાડ આવાસના ઈસમ પાસેથી પિસ્તોલ નંગ ૨ અને જીવતા કાર્ટેજ 10 નંગ સાથે ક્રાઈમબ્રાન્ચે ઝડપી પાડ્ય
ઘાયલ પક્ષીઓ માટે સારવાર સેન્ટર ઉભું કરાયું...
ઘાયલ પક્ષીઓ માટે સારવાર સેન્ટર ઉભું કરાયું...