दिनांक 15 ऑक्टोंबर 2022
एक दिवशीय धरणे आंदोलन
बिगर सातबारा शेतकरी संघटना सन 2022 च्या खरीप हंगामात पेरणी करून पिकांची नोंद न झालेल्या बिगर सातबारा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे (केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पॅंथर) स्थळ उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी वेळ सकाळी 11 प्रमुख मागण्यासाठी सहभागी व्हा