अकोला दिनांक 15 ऑक्टोंबर 2022
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली अक्षय एंटरप्राइजेस कामगार योजना मार्गदर्शन केंद्र कामगार योजनेअंतर्गत असंघटित मजूर कामगार नोंदणी शिबिर अल्पदरात नोंदणी सुरू आहे. कामगार योजना मार्गदर्शन कार्यक्रम रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील नाव नोंदणीसाठी
संपर्क गजानन दादा साठे :-
84 59 0 033 08
अक्षय सूर्यवंशी :- 74 99 62 12 35
कोणत्याही क्षेत्रातील कामगार नोंदणी करू शकतात. उदाहरणार्थ बांधकाम, क्षेत्र रोडचे काम, रेल्वेचे काम, गवंडी, लोहार, पेंटर इत्यादी