संगमेश्वर : तालुक्यातील कोंडअसुर्डे पुलावर संसारे कुटुंबियांमार्फत सौरदिपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने असंख्य नागरिक, वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. कृष्णा संसारे, सौ. लता कृष्णा संसारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुपुत्र महेंद्र कृष्णा संसारे यांनी सौरदिपाची वस्तुरूपी मदत करून सर्वसामान्यांना आवश्यक असलेली सुविधा उपलब्ध करून दिली. प्रकाश कोळवणकर, संज्ञा कोळवणकर, प्रिती केतन शेट्ये, राजेश प्रसादे, रवींद्र खातू, संतोष नारकर, केतन शेट्ये, गणेश प्रसादे, कैलास शेट्ये, विलास शेट्ये, नितीन शेट्ये, गजानन शेट्ये, दिलीप शिंदे, प्रदीप शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. संसारे कुटुंबियांमार्फत कोंड असुर्डे पुलावर सौरदिपाची कायमस्वरूपी व्यवस्था करून दिल्याबद्दल सर्व संबंधितांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસામાં નહેર પર બાંધકામ માટે વિવાદ સર્જાયો
ડીસા શહેરમાં સર્વે નં.-59 ની જમીનમાં દાંતીવાડા સિંચાઈ યોજનાની કેનાલના સાઈફન પર દબાણ કરી સોસાયટી...
ડભોઉ ગામે ખાતમુહૂર્ત કરાયું.
સોજીત્રા તાલુકાના ડભોઉ ગામે નવીન બનનાર કાસના ગરનાળાનું ખાતમુહૂર્ત કરવામાં આવ્યું હતું. આ સમયે...
Loksabha Election 2024: इलेक्शन के मौके पर इन 2 Stocks में निवेश से क्यों आपको फायदा?
Loksabha Election 2024: इलेक्शन के मौके पर इन 2 Stocks में निवेश से क्यों आपको फायदा?
নাজিৰাত "মাঘৰ হিমসনা এনিশা "
নাজিৰাৰ বৰবৰুৱা সন্দিকৈ গাৱঁৰ সন্মিলিত সমাজৰ উদ্যোগত ভোগালী বিহুৰ লগত সংগতি ৰাখি তৰুণ...