औरंगाबाद : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून कोळीबोडखा ( ता . पैठण ) येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याने घरात विष घेऊन आत्महत्या केली . ही घटना शुक्रवारी ( १४ ऑक्टोबर ) मध्यरात्री दीडच्या वाजेच्या सुमारास उघडकीस आली . शेख नबी भिकन ( ५५ , रा . कोळीबोडखा ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे . शेख यांची कोळीबोडखा शिवारात गावालगतच शेतजमीन आहे . परंतु , सतत नापिकीमुळे त्यांना कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले . यातच बँक ऑफ महाराष्ट्रचे एक लाख ४० हजार रुपये , तर हातउसने एक लाख रुपये असलेले कर्ज आता कसे फेडायचे या चिंतेत ते होते , असे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे . शेख नबी यांनी विष घेतल्याचे त्यांच्या मुलाच्या लक्षात आले . त्यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . डॉ . साबळे , अधिपरिचारिका निशा खाडे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलवले . परंतु , पहाटेच्या सुमारास शेख नबी यांची प्राणज्योत मालवली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
শিৱসাগৰত আটাছুৰ প্ৰতিবাদ
শিৱসাগৰত মংগলবাৰে আটাছুয়ে অৱস্থান ধৰ্মঘট কাৰ্যসূচী ৰূপায়ন কৰে।জিলা উপায়ুক্ত কাৰ্যালয়ৰ...
गल्ली न.५ न्यू हनुमान नगर मधील कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला - नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
औरंगाबाद:- दि.११ ऑक्टो.(दीपक परेराव)न्यू हनुमान नगर गल्ली न.५ येथे जवळपास ७०-७५ घरांना पाणीपुरवठा...
ৰামছাঝাৰৰ হাতীখাত চুবুৰীত শিৱ মন্দিৰ নিৰ্মাণৰ শুভ শুভাৰাম্ভ
ৰামছাঝাৰৰ হাতীখাত চুবুৰীত শিৱ মন্দিৰ নিৰ্মাণৰ শুভ শুভাৰাম্ভ
বিটিআৰৰ শুক্লাই চেৰফাং...
પંચમહાલ - પાવાગઢમાં છોલેલું શ્રીફળ લઈ જવા તેમજ વધેરવા આજથી પ્રતિબંધ
પાવાગઢ મંદિરમાં આજથી છોલેલું શ્રીફળ લઈ જવા તેમજ વધેરવા પર પ્રતિબંધ ફરમાવવામાં આવ્યો છે. પાવાગઢ...