औरंगाबाद : सातारा परिसरात व्यवसाय करतो असे सांगितले . तसेच व्यापाऱ्यांकडून दैनंदिन , साप्ताहीक , पंधरवाडी आणि मासिक वर्गणी घेवून चालवित , तुम्ही भिसीमध्ये पैसे गुंतवा असे फिर्यादीला म्हणाला . आरोपींनी चांगला परतावा मिळवण्याचे आमिष दाखवून कपंनीचे पासबूक दाखवले . तसेच दहमहा 250 रुपये भरल्यास 335 दिवसांचे 83 हजार 750 हजार होतात . 400 व्या दिवशी तुम्हाला एक लाख रुपये मिळतील असे सांगितले . तसेच दररोज पैसे घेण्यासाठी मजहर खान येतील असे सांगितले . गंडा घातला 30 ऑक्टोबर 2018 पासुन मजहरखान हा फिर्यादी व त्यांचा भाऊ दीपक कांबळे यांच्याकडून २५० रुपये प्रमाणे भिसीचे पैसे नेवू लागला . फिर्यादीने 335 दिवसांचे पैसे भरल्यानंतर 400 व्या दिवशी परतव्याचे एक लाख रुपये मागितले . मात्र , आरोपींनी तुम्ही आणखी एक भिसी सुरू करा असा आग्रह धरला त्यानुसार , फिर्यादीने 1500 रुपये प्रमाणे भिसी भरण्यास सुरवात केली . त्यानूसार फिर्यादीने ४१ दिवसांचे 61 हजार 500 रुपयांची भिसी जमा केली . 2 जानेवारी 2020 रोजी आरोपी बजाज हा पसार झाल्याचे फिर्यादीला झाल्याचे फिर्यादीला समजले . आरोपींनी फिर्यादीला एक लाख 45 हजार 250 रुपयांचा गंडा घातला . इतक्यांना गंडवले फिर्यादीप्रमाणेच सूरज दाभाडे यांना आठ लाख , किरण उबाळे यांना 2 लाख 86 हजार , ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांना 9 लाख 50 हजार , सुधाकरघाटे यांना अडीच लाख , राजेश झवर यांना 7 लाख 35 हजार , प्रकाश आंधळे यांना तीन लाख 95 हजार , कृष्णा इधाटे यांना दहा लाख , कुशल शहाणे यांना 69 हजार तर स्वाती शिंगटे यांना पाच लाखांचा गंडा घातल्याचे उघकीस आले . तपासादरम्यान आरोपींनी सुमारे 70 जणांची दोन कोटी 11 लाख 88 हजार 126 रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कन्नड येथे सम्राट हाॅटेल जवळ रोहित्राला अचानक आग
कन्नड येथे सम्राट हाॅटेल जवळ रोहित्राला अचानक आग
সোণাৰিত অসম আৰক্ষী দিৱস পালন
সোণাৰিত অসম আৰক্ষী দিৱস পালন
ৰাজ্যখনৰ অন্যান্য ঠাইৰ লগতে আজি চৰাইদেউ জিলাতো অসম আৰক্ষী দিৱস পালন...
भीमलत बांध पर झमाझम बरसात के चलते चली चादर।
नमाना क्षेत्र पर में झमाझम बरसात के चलते क्षेत्र के भीमलत बांध पर चादर चलना हुआ शरू।
इस बांध की...
અમરેલી આરોગ્ય કર્મચારીઓ આવેદન આપી અચોક્કસ મુદ્દતની હડતાળ પર ઉતર્યા
અમરેલી આરોગ્ય કર્મચારીઓ આવેદન આપી અચોક્કસ મુદ્દતની હડતાળ પર ઉતર્યા આરોગ્યના એમ.પી.એચ.ડબલ્યુ.,...