औरंगाबाद : वाळूज येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणारी जाकेराबी कासम शेख (वय 61) ही वृद्ध महिला मंगळवारी (ता.11) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास लायननगर येथे नातवंडाना भेटण्यासाठी जात होती. वाळूज पोलिस ठाण्याजवळून औरंगाबाद पुणे महामार्ग ओलांडत असतांना औरंगाबादकडून पुण्याकडे भरधाव जाणार्या कंटेनर (एच आर 55, ए जे -8002) च्या चालकाने जाकेराबी शेख या महिलेला जोराचीे धडक दिली. वाळूज पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या या अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तिला उपचारार्थ घाटीत दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान जाकेराबी कासम शेख हीचा शुक्रवारी (ता.14) रोजी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહારાજના મુવાળા નવી ચેકપોસ્ટ પર વિદેશી દારૂની હેરફેર કરતા બે શખ્સ ઝડપાયા.
મહારાજના મુવાળા નવી ચેકપોસ્ટ પર વિદેશી દારૂની હેરફેર કરતા બે શખ્સ ઝડપાયા.
કોંગ્રેસ ને આજીવન વનવાસ આપવાનો છે.....પુરષોત્તમ રૂપાલા
કોંગ્રેસ ને આજીવન વનવાસ આપવાનો છે.....પુરષોત્તમ રૂપાલા
जय बाबा रामदेव ई मित्र का शुभारंभ केशोराय पाटन
जय बाबा रामदेव ई मित्र का शुभारंभ केशोराय पाटन
पार्षद अशोक बाई मेघवाल ने फिता काटकर किया...
Rahul sounds like Chinese ambassador : Chugh
jammu: BJP national general secretary Tarun Chugh today blasted Congress leader Rahul Gandhi for...
ઉંચડી માં તિરંગા યાત્રા || har ghar tiranga || આઝાદી કા અમૃત મહોત્સવ 2022 #newmarutidigital
ઉંચડી માં તિરંગા યાત્રા || har ghar tiranga || આઝાદી કા અમૃત મહોત્સવ 2022 #newmarutidigital