बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ च्या कलम ६७ आणि ६८ अन्वये व सुधारीत दत्तक विधान प्रक्रीया नियमावली २०२२ नुसार दत्तक विधान प्रक्रियेतील प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत करण्याबाबतची तरतूद नियम ४५ मध्ये करण्यात आली आहे. ही प्रक्रिया www.cara nic.com या संकेतस्थळावर दत्तक घेणारे व देणारे इच्छुक पालक नोंदणी करू शकतात. अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत कक्ष क्रमांक 204, दूरध्वनी क्रमांक 07252-234280 यावर संपर्क करावा. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बेकायदेशीर दत्तक प्रक्रीया कुठेही होत असल्यास नियमानुसार दत्तक घेणारा व देणारा त्या प्रक्रियेतील सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. वरील अधिनियमानुसार व सुधारीत दत्तक विधान नियमावली सप्टेंबर २०२२ नुसार बालक दत्तक घेण्याची प्रक्रीया इच्छुक पालकांनी करावी. असे आवाहन प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Election 2024: Arunachal Pradesh में Congress पर बरसे PM Modi, कहा- सीमा के गांवो को नजरअंदाज किया
Election 2024: Arunachal Pradesh में Congress पर बरसे PM Modi, कहा- सीमा के गांवो को नजरअंदाज किया
চিলাপথাৰত জনজাতিকৰণক লৈ আটাছুৰ পুত্তলিকা দাহেৰে উত্তাল প্ৰতিবাদঃ
কেন্দ্ৰীয় কেবিনেটে কালি ভাৰতৰ পাচঁখন ৰাজ্যৰ ১২ টা জনগোষ্ঠীক জনজাতিৰ মৰ্যদা প্ৰদান কৰিলে , কিন্তু...
બનાસકાંઠા ડીસા આમ આદમી પાર્ટીના કાર્યલયખાતે ડીસાના ઉમેદવાર ડોરમેશભાઈ પટેલે પ્રેસ કોન્ફરન્સ યોજાઈ
બનાસકાંઠા ડીસા આમ આદમી પાર્ટીના કાર્યલયખાતે ડીસાના ઉમેદવાર ડોરમેશભાઈ પટેલે પ્રેસ કોન્ફરન્સ યોજાઈ