पूगळा जि प शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ मनीषा अमोलराव जगताप तर उपाध्यक्षपदी सौ अश्विनी रामप्रसाद उपाध्ये नियुक्ती
जिंतूर
तालुक्यातील पुंगळा येथे शालेय व्यवस्थापन च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर अध्यक्षपदी सौ मनीषा अमोलराव जगताप तर उपाध्यक्षपदी सौ अश्विनी रामप्रसाद उपाध्ये, याची बिनविरोध निवड करण्यात आली. तर सदस्य पांडुरंग जगताप, रवी अंभोरे, संतोष चव्हाण, भारत जगताप, सौ स्वाती भिसे, सौ नेत्रा जगताप, राणी निर्वर्ण, राजामती पुरी, अंबादास काळे, प्रताप जगताप, शिक्षक प्रेमी, ग्रा प सदस्य अनिल अंभोरे, मुख्याध्यापक मुरलीधर हजारे आधी उपस्थितीत शालेय समितीची निवड करण्यात आली.