काँग्रेसचे राहुल गांधी हे संपूर्ण भारतात" भारत जोडो" यात्रा काढण्यात सुरवात झाली असुन ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात येणार असल्याने दिल्ली येथुन आलेल्या मान्यवरांचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला असून भारत जोडो यात्रा जाणार तो मार्ग निश्चित करण्यात आला असुन यासाठी पाहणी करण्यासाठी दिल्ली येथुन आलेल्या टिम ने मार्गाची पाहणी केली या वेळी दिल्ली येथुन आलेल्या सर्व मान्यवरांचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर,रंजीत पाटील यांनी सत्कार केला यावेळी संजय भैय्या देशमुख, रंगनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
भारत जोडो यात्रा मार्ग नियोजन करण्यासाठी दिल्ली येथुन आलेल्या सर्वांचा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगाव यांच्या निवासस्थानी केला सत्कार.
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/10/nerity_84eb17fe815ab26096cc15f1bcdb21d5.jpg)